February 17, 2026

पुणे जिल्ह्यात भारतीय प्रशासनिक सुधार एवं जन शिकायत परिषद पुणे जिल्हा जनरल कमिटी पदी निवड

पुणे ज़िल्हा रिपोर्टर. पुणे जिल्ह्यात नव्याने भारतीय प्रशासनिक सुधार एवं जन शिकायत परिषद पुणे जिल्हा जनरल कमिटी पदी श्री अनिल मल्लाव यांची नियुक्ती करण्यात आली. मा.राघवेंद्र सिंग राजावत व सहकार्यांनी  त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. श्री अनिल मल्लाव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय प्रशासनिक सुधार व शिकायत परिषद पुणे जिल्हा कमिटी मध्ये मला एक संधी दिली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या संधीचे मी सोनं करीन तसेच गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्य मध्ये प्रशासनाची प्रतिमा उज्वल करेल. तसेच भारतीय संविधानातील एकता, अखंडता आणि प्रभुत्वता कायम राखीन. कोणत्याही माणसांचा  दुजाभाव करणार नाही. मला जी जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडील. श्री. राघवेंद्र सिंग राजावत यांच्याकडून श्री अनिल मल्लाव यांस हार्दिक शुभेच्छा… 💐💐💐💐💐💐💐💐💐 शुभेच्छुक. श्री. योगेश बापूराव डोळस महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव,श्री लक्ष्मण शरद मल्लाव ( पुणे जिल्हाध्यक्ष ) भारतीय जनवादी पार्टी श्री. सचिन सुदाम मल्लाव ( पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष ) श्री. माधव सल्ले शिरूर तालुका  (सरचिटणीस) श्री. रोहित राजेंद्र मल्लाव शिरूर तालुका कार्याध्यक्ष, श्री. अंगद बेंगळे  हवेली तालुकाध्यक्ष, श्री. अविनाश आवटे भारतीय जनवादी पार्टी शहराध्यक्ष कामगार आघाडी पुणे शहर, चिदानंद हौसमने भारतीय जनवादी पार्टी अध्यक्ष पुणे शहर वाहतूक आघाडी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) Committed to Ethical Media, Professional Integrity & Credibility

© 2026 All Rights Reserved