भारतीय जनवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी पदी माजी सैनिक मनाजी भगवंत बोऱ्हाडे यांची निवड.
भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात श्री अनिल मल्लाव यांचे आदेशाने आज संयुक्त बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी या पदासाठी मीटिंग भरवण्यात आली. मीटिंगमध्ये महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी या पदावर माजी सैनिक श्री. मनाजी भगवंत बोऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. माजी सैनिक श्री.मनाजी भगवंत बोऱ्हाडे यांच्या निवडीमुळे शिरूर तालुक्यातील सोने सांगवी गावातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले.माजी सैनिक श्री. मनाजी भगवंत बोऱ्हाडे यांचे मूळ गाव शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील आहे. ग्रामपंचायत सोने सांगवी येथे माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यकाल काढला आहे.श्री. मनाजी भगवंत बोऱ्हाडे यांची भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रवीण घेमूड व भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री योगेश डोळस, भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समिती श्री.बबन कनिच्छे व पुणे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी , तालुका कोषाध्यक्ष श्री. रोहित राजू मल्लाव, व कार्याध्यक्ष श्री. करण मल्लाव शिरूर तालुका सरचिटणीस श्री माधव सल्ले यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या भाषणामध्ये भारतीय जनवादी पार्टी एक राष्ट्रीय पक्ष पार्टी आहे. तसेच लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संविधानिक हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वांना न्याय समता आणि प्रतिष्ठा उपलब्ध असेल असा समाज निर्माण करण्यासाठी पक्ष वचनबद्ध आहे. तळागाळातील सहभाग सर्वांचा सहभाग आणि पारदर्शक राजकीय नेतृत्वाद्वारे पक्षाची उद्दिष्ट प्रशासन सामाजिक कल्याण शिक्षण आणि राजकीय विकासात अर्थपूर्ण बदल घडून आणण्याचे आहेत.यांनी सर्वांचे आभार मानले.श्री. मनाजी भगवंत बोऱ्हाडे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की पक्ष वाढविण्याचे कार्य करील.JPI भवनांमध्ये संविधानाची शपथ देण्यात आली. श्री. मनाची भगवंत बोऱ्हाडे
यांचे पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
11 Comments
kyhni SPb_zqKt
May 19, 2026производство кухонь в спб на заказ производство кухонь в спб на заказ
Rylonnie shtori s elektroprivodom_nrOt
May 19, 2026рулонные шторы с электроприводом купить [url=https://rulonnye-shtory-s-elektroprivodom10.ru]рулонные шторы с электроприводом купить[/url]
villas for sale phuket_ssMn
May 19, 2026phuket villas for sale thailand [url=https://villas-for-sale-in-phuket-4.com]phuket villas for sale thailand[/url]
Narkolog na dom_igma
May 19, 2026вызвать нарколога на дом вызвать нарколога на дом
Narkolog na dom_vgma
May 20, 2026нарколог на дом анонимно нарколог на дом анонимно
piter na teplohode_gqmr
May 22, 2026купить путевку в питер на неделю https://piter-na-teplohode.ru
villas for sale phuket_jtMn
May 22, 2026thailand phuket villas for sale thailand phuket villas for sale
Narkolog na dom_gtsr
May 23, 2026вызвать нарколога на дом вызвать нарколога на дом
Kapelnica ot pohmelya_utMt
May 25, 2026поставить капельницу на дому екатеринбург цена поставить капельницу на дому екатеринбург цена
vivod iz zapoya na domy_gwki
May 25, 2026вывод из запоя недорого вывод из запоя недорого
Kapelnica ot zapoya_umSa
May 25, 2026капельницы от запоя на дому нижний новгород капельницы от запоя на дому нижний новгород