February 17, 2026

शिरूर तालुक्यात भारतीय जनवादी पार्टी चे सभासद सदस्य पदी श्री. रुपेश हुडे

पुणे जिल्हा रिपोर्टर. भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कार्यालयात पुणे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांच्या संपर्कातील श्री रुपेश जयसिंग हुडे यांची भारतीय जनवादी पार्टी सभासद सदस्यता श्री मल्लाव अनिल प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी सभासद यांना संविधानाची एकता अखंडता आणि प्रभुत्वता राखीन याची शपथ देण्यात आली. यावेळी तालुका शिरूर कार्याध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. व प्रदेशाध्यक्षांनी नवीन सभासद यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या…💐💐💐💐💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Indian Press Union (IPU) Committed to Ethical Media, Professional Integrity & Credibility

© 2026 All Rights Reserved