*श्रीरामपुरातील सूर्यमुखी हनुमान मंदिर येथे जन्मोत्सव साजरा*…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क )- शहरातील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला.हनुमान जन्मोत्सव निमित्त जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने भजन,महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.तरी महाआरतीला प्रमुख उपस्थिती श्रीरामपूर विभागाचे प्रांत तथा महसूल उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील,पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, जेष्ठ पत्रकार मनोजभाऊ आगे,नायब तहसीलदार राजुळेताई,हेमाताई गुलाटी,सिद्धार्थ मुरकुटे तसेच पीएसआय घाणे,पोलीस कॅान्स्टेबल रणन्नवरे,त्रिभुवन,शेलार,डॉ.पांडे, महाराज कंत्रोड,गणेश गुजराणी,डॉ. सोनटक्के,रवींद्रशेठ धूप्पड,ऍड अजितभाऊ डोखे,ऍड.अनिल काळे,ऍड.रमेश चौधरी,ऍड.सनी घोरपडे,विजय शेलार,विजय कहाणे,अतुल गिरमे इ उपस्थित होते.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलभाऊ डहाळे,सचिव बिल्दीकर गुरु, दिपक भांड,हेमंत बोरावके,छगनराव वाघ,सचिन बाकलीवाल, प्रमोद बनसोडे,भाऊसाहेब तरटे,मनोज शिक्रे,सचिन नागरे,योगेश निकम,गोपू गुरु,अनिल डहाळे,राजू गुप्ता,शांतू मावरे,सतू महाराज गौड, मनोज सोनवणे, सुरेंद्र साळवे, सोमनाथ मोरे,सलीम शेख,भावेश भवार, सचिन पाळंदे,जावेद शेख,अक्षय काळमेख,विकास कंगणवाल,आदित्य डहाळे,रुद्र डहाळे,विनायक डहाळे,अभिषेक डहाळे,रोहित दामोदर,दिपक पवार, रोहित लवांडे,निखिल साबळे,हरवीर वर्मा,सार्थक भवार व सर्व महिला मंडळ तसेच भजनी मंडळ यांनी श्रम घेतले.
*Devashish Govind Tokekar*