स्मारक योद्धा बाळराजे दादा आवारे पाटील यांनी निस्वार्थी प्रयत्नाने शिवस्मारक बसवले यात जातियवाद न करता आपल्याच समाजातील व्यक्तींनी लुडबुड करू नये ; विशाल इंगोले
स्मारक योद्धा बाळराजे दादा आवारे पाटील यांनी निस्वार्थी प्रयत्नाने शिवस्मारक बसवले यात जातियवाद न करता आपल्याच समाजातील व्यक्तींनी लुडबुड करू नये ; विशाल इंगोले
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, व गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बसवत सर्व जाती धर्मांचा विचार करत आज पर्यंत कोणाच्या चहा चा मिंदा ही न होता किंवा कोणाला पैशाची मागणी न करता मागेल त्याला शिवस्मारक दिले बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातील विडा या गावात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे स्मारक देऊन समाजाच्या भिंती तोडून एक आदर्श घडवत जवळपास राज्यात 300 च्या वर स्मारक बसवून कधी स्वतःच्या नावाचा गजर केला नाही किंवा स्वताच्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे नाव केले नाही ना कधी सोशल मीडिया किंवा वर्तमान पत्रात बातमी छापली नाही ज्या ठिकाणी स्मारक बसवतांना पोलीसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्या ठिकाणी स्वताच्या संघटनेचे निष्ठावंत मावळे यांच्यावर गुन्हे घेतले का तर गावातील शिव प्रेमी हे राजाचे स्मारक बसवतांना गुन्हात अडकवू नये म्हणून तरी ही आपल्याच स्व जातीतील काही राजकीय बांडगूळाना हे स्वताचे अस्तित्व कम
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*