कळंब ( शिवप्रसाद बियाणी ) येथे व्येंकटरमना गोविंदा च्या गजरात बालाजी देवस्थान कळंबच्या वतीने वार्षिक ब्रह्मोत्सव निमित्ताने शहरात पारंपारिक वाद्य वादका सहित भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.
कळंब ( शिवप्रसाद बियाणी ) येथे व्येंकटरमना गोविंदा च्या गजरात बालाजी देवस्थान कळंबच्या वतीने वार्षिक ब्रह्मोत्सव निमित्ताने शहरात पारंपारिक वाद्य