४० वर्षांची मृदंग साधना… ग्रामीण कलावंताला अखेर जिल्हास्तरीय मान! कोल्हे बोरगावचे विठ्ठलराव नावाडे जिल्हा कलावंत समितीवर. 🥁
अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी): बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील ज्येष्ठ कलावंत व मृदंग वादक *विठ्ठलराव मोगलाजी नावाडे* यांची नांदेड जिल्हा