April 5, 2026

जय बजरंग व्यायाम शाळा मंडळ भटवाडी घाटकोपर पश्चिम मुंबई आयोजित भव्य दिव्य हनुमान जयंती महोत्सव

जय बजरंग व्यायाम शाळा मंडळ भटवाडी घाटकोपर पश्चिम मुंबई आयोजित भव्य दिव्य हनुमान जयंती महोत्सव

सदर महोत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद , मोफत आरोग्य तपासणी शिबिर, व भजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते .
सदर कार्यक्रमास स्थानिक नवनिर्वाचित कार्यसम्राज्ञ नगरसेविका सौ सई समीर शिर्के स्थानिक दयावान डॅशिंग कार्यसम्राट आमदार श्रीराम कदम साहेब यांचे सुपुत्र श्री ओम राम कदम साहेब, भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत नगरसेवक श्री प्रवीण भाई छेडा साहेब वार्ड अध्यक्ष श्री दीपक जानकर साहेब, मंडळ अध्यक्ष श्री मनोहर शिंदे साहेब, समाजसेवक श्री मनीष साळवे साहेब , महिला वार्ड अध्यक्ष संगीताताई वर्पे शिवसेना उबाठा श्री इम्रान भाई शेख साहेब श्री निलेश जंगम साहेब, शाखाप्रमुख श्री गजानन काकडे साहेब , श्री विलास पवार साहेब
तसेच मनसेचे वॉर्ड अध्यक्ष श्री उमेश लायगुडे साहेब
तसेच शिवसेना शिंदे गटाचे माझी नगरसेवक साईभक्त श्री दीपक बाबा हांडे , उपविभाग प्रमुख श्री बाबू साळुंखे साहेब वार्ड शाखा अध्यक्ष मनोज भोर साहेब यांची उपस्थिती लाभली.
तसेच स्थानिक कार्यसम्राट खासदार यांच्यामार्फत भाविकांना श्री हनुमान चालीसा पुस्तक मोफत वाटप करण्यात आले होते.
जय बजरंग व्यायाम शाळा मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष श्री प्रफुल जाधव, उपाध्यक्ष श्री विनोद पवार, सेक्रेटरी श्री सागर घंगाळे, उप सेक्रेटरी श्री तन्मय खोत, खजिनदार श्री प्रतीक थोरात, उप खजिनदार श्री अजित चव्हाण कार्याध्यक्ष श्री भावेश चव्हाण, प्रमुख सल्लागार श्री राजेंद्र चव्हाण, श्री राजेश चव्हाण, श्री मंगेश गुरव
सदर वरील संचालक मंडळ सभासद देणगीदार हितचिंतक विभागातील सर्व भाविक भक्त यांच्या सहकार्याने श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदात पार पडला
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION