April 2, 2026

*ट्रकच्या धडकेत अपघात; हिंगणा गोंडवाना रोडची दुरवस्था उघड*!

ट्रकच्या धडकेत अपघात; हिंगणा गोंडवाना रोडची दुरवस्था उघड*!

हिंगणा गोंडवाना परिसरात ट्रकच्या धडकेत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजय मोहिते यांनी शासनाच्या दुर्लक्षावर तीव्र प्रश्न उपस्थित केला आहे. “रस्त्यांची अशी बिकट अवस्था असताना वारंवार अपघात होत आहेत, तरीही प्रशासन कधी जागे होणार?” असा सवाल त्यांनी केला.

स्थानिक नागरिकांनीही तातडीने रस्त्यांचे काम सुरू करून सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION