शिवकालीन सुवर्ण होन, नानी व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन
नांदेड शहरातील नंदगिरी किल्ल्यावर नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था नांदेडच्या वतीने प्रदर्शन ठेवण्यात आले छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार सुवर्णहोन व इसवी सन 600 पासूनचे नानी तसेच पुरातन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते झाले यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुवर्ण होन आणलेले अशोक सिंह ठाकुर आदी मान्यवर श्री चक्रधर संग्रहालय निलंगा यांची नाणी तर महाबली शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांचे कडील ऐतिहासिक शस्त्र दोन दिवस नांदेडकरांना पाहायला मिळणार आहेत
*Devashish Govind Tokekar*
Editor/Reporter/Journalist
*INDIAN PRESS UNION*
District Reporter