गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हवा SP श्री.सोमनाथ घार्गे यांचे श्रीरामपुरात प्रतिपादन.
श्रीरामपूर( शिवप्रहार न्यूज नेटवर्क) याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपुरात समाज कंटकांना,गुन्हेगारांना कायद्याचे भय असलेच पाहिजे.मात्र सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना