March 5, 2026

पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील पुणे जिल्हाध्यक्षपदी श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांची भारतीय जनवादी पार्टी मध्ये निवड.

पुणे ज़िल्हा रिपोर्टर. भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात श्री अनिल मल्लाव यांच्या आदेशानुसार श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. श्री लक्ष्मण शरद मल्लाव यांच्या नेमणु कीने मल्लाव समाजातील एक तरुण तडफदार युवा कार्यकर्त्याची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यामुळे तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष JPI भवनांमध्ये संविधान हक्काचे रक्षण करण्यासाठी शपथ देण्यात आली. संविधानाची उद्देशिका प्रत जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आली.भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये नवीन पिढीतील युवकांना आपल्या पार्टीमध्ये सामील करण्याची तसेच पार्टी, संघटित करण्यासाठी व सर्व जातींना प्राधान्य देऊन काम करण्याचे वचन दिले .व यावेळी प्रामुख्याने त्यांनी जे बेघर नागरिक 40 ते 50 वर्ष अतिक्रमण मध्ये वास्तविक राहत आहे. त्यासाठी आपण अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांच्या नावे घरे होतील. त्यासाठी प्रयत्नशील राहील. श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांची पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा……… 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Written by

Anil Divanji Mallav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION