March 7, 2026

भारतीय जनवादी पार्टी JPI भवन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कार्यालयात आज महाराष्ट्र राज्य संघटन सचिव पदी श्री योगेश बापूराव डोळस यांची निवड

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात आज एक संयुक्त कार्यकारिणी बैठक झाली श्री अनिल मल्लाव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनवादी पार्टी यांच्या आदेशानुसार आज श्री योगेश बापूराव डोळस यांची State organisation secretary महाराष्ट्र राज्य संघटन सचिव पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी JPI भवन मध्ये शपथ देण्यात आली. लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संविधानिक हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वांना क्षमता आणि प्रतिष्ठा उपलब्ध असेल असा समाज निर्माण करण्यासाठी पक्ष वचनबद्ध आहे. तळागाळातील सहभाग तरुणांचा सहभाग आणि पारदर्शक राजकीय नेतृत्व द्वारे पक्षाची उद्दिष्ट प्रशासन सामाजिक कल्याण शिक्षण आणि राजकीय विकासात अर्थपूर्ण बदल घडून आणण्याचे मार्गदर्शनाखाली JPI एक संघ सक्षम आणि प्रगतिशील भारतासाठी काम करेल. श्री योगेश बापूराव डोळस यांना भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष ए.के.भारती व राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय जनवादी पार्टी यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐💐💐

Written by

Anil Divanji Mallav

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INdian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION