INDIAN PRESS UNION.

INDIAN PRESS UNION.

February 4, 2026

भारतीय जनवादी पार्टी JPI भवन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कार्यालयात महाराष्ट्र राज्य संघटन सचिव पदी श्री योगेश डोळस यांची निवड

दिनांक 01/02/ 2026 ( डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ). मल्लाव अनिल

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात आज एक संयुक्त कार्यकारिणी बैठक झाली श्री अनिल मल्हार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनवादी पार्टी यांच्या आदेशानुसार आज श्री योगेश बापूराव डोळस यांची स्टेट ऑर्गनायझेशन सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य संघटन सचिव या पदी निवड करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी त्यांना जीपीआय भवन मध्ये शपथ देण्यात आली लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संविधानिक हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वांना समता आणि प्रतिष्ठा उपलब्ध असेल असा समाज निर्माण करण्यासाठी पक्ष वचनबद्दल आहे तळा गळातील सहभाग तरुणांचा सहभाग आणि पारदर्शक राजकीय नेतृत्व द्वारे पक्षाची उद्दिष्ट प्रशासन सामाजिक कल्याण शिक्षण आणि राजकीय विकासात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याचे मार्गदर्शनाखाली JPI एक संघ सक्षम आणि प्रगतिशील भारतासाठी काम करेल. श्री योगेश डोळस यांना भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2026 All Rights Reserved