भारतीय जनवादी पार्टी प्रदेश अध्यक्ष कार्यालयामध्ये शिरूर तालुक्यातील तालुका कार्याध्यक्षपदी करण मल्लाव यांची नियुक्ती.
पुणे जिल्हा रिपोर्टर. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालय भारतीय जनवादी पार्टी श्री. अनिल मल्लाव यांच्या आदेशाने व पुणे जिल्हाध्यक्ष श्री. शरद लक्ष्मण मल्लाव यांच्या नेतृत्वामध्ये शिरूर तालुक्यातील कार्यकारणी शिरूर तालुका कार्याध्यक्षपदी श्री.करण विजय मल्लाव यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांना संविधानाची उद्देशिका देऊन शपथ देण्यात आली. व शिरूर ग्रामीण व शहरी विभागातील तरुणांना रोजगार विषयी मार्गदर्शन केले. येणार्या काळात एक नवीन तरुणांची पिढी निर्माण करून पक्ष मजबुतीकरण व येणारे सर्व इलेक्शन मध्ये सहभाग घेऊ. या कार्यक्रमांमध्ये
पुणे जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा तसेच कोषाध्यक्ष रोहित मल्लाव व इतर सभासद उपस्थित होते. श्री करण मल्लाव यांची भारतीय जनवादी पार्टीमध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐