शिरूर मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित परमपूज्य आचार्य प्रदीप जी मिश्रा ( सीहोर वाले ) यांचे शिवपुराण कथा
पुणे जिल्हा रिपोर्टर. प्रभू रामचंद्र च्या पदस्पर्शाने शिवलिंग स्थापित शिवसेनेची आख्यायिका जगप्रसिद्ध आहे. पंडित आचार्य प्रदीप जी मिश्रा सीहोर वाले