गाडगेबाबांच्या विचारांची परंपरा जपणाऱ्या सभेत फुले जयंती उत्साहात, बारुळकरांना श्रद्धांजली
बीड (प्रतिनिधी): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात