महाराष्ट्र दिनानिमित्त ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’ विशेषांकाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते प्रकाशन
मुखेड, १ मे 2026:महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’च्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार