Latest News
भारतीय जनवादी पार्टीमध्ये श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांची पुणे जिल्हाध्यक्ष/ कोषाध्यक्ष पदी निवड.
पुणे जिल्हा रिपोर्टर. भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कार्यालयात आज एक संयुक्त बैठक घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील कोषाध्यक्षपदी श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांचे नावाची घोषणा करून एक संगमताने निवड करण्यात आली.
“हार्दिक अभिनंदन!
भारतीय जनवादी पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष / पुणे कोषाध्यक्ष
पदी निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन!
आपल्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात भारतीय जनवादी पार्टी अधिक बळकट होईल आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष अधिक सक्रियपणे कार्य करेल, असा विश्वास आहे.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐👏”