भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री.योगेश डोळस यांची नवीन गाडीचा मुहूर्त 27/04/26
पुणे जिल्हा रिपोर्टर. आज भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री. योगेश बापूराव डोळस यांनी
नवीन गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन! तुमचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. ही नवीन कार तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण घेऊन येवो, तुमचा प्रत्येक प्रवास सुरक्षित आणि सुखदायी होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना। 
🎉 अभिनंदन! नवीन गाडीच्या आगमनाने तुमच्या आयुष्याला नवीन गती मिळो. सुरक्षित प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
🚗 नवीन गाडीचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन! गाडी चालवताना नेहमी सुरक्षितता बाळगा आणि आनंदाने प्रवास करा.
✨ नवीन कारच्या सुंदर सुरुवातीस हार्दिक शुभेच्छा! तुमचा प्रत्येक प्रवास आनंददायी आणि यशस्वी होवो.
💐 अभिनंदन! नवीन गाडी आपल्या दारी, सुख-समृद्धीची तयारी! खूप खूप शुभेच्छा!
🌟 नवीन गाडी घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आयुष्यातील हे नवीन यश तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जावो. तुम्हाला भारतीय जनवादी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समिती, पुणे जिल्हाध्यक्ष, व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य.