Latest News
शिरूर शहरातील 1751/अ, 1211 गटातील अतिक्रमण धारकांचे नियमानुकूल करण्याचा मार्ग आता मोकळा जिल्हाधिकारी यांचे आश्वासन.
पुणे जिल्हा रिपोर्टर.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल मल्लाव यांनी श्री जितेंद्र सोपानराव डुडी जिल्हाधिकारी पुणे.यांची जनहित भेट घेऊन शिरूर शहरातील डीपी प्लॅन मधील रस्ते, अतिक्रमण नियमानुकुल, व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( SRA ) या संदर्भात सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी साहेबांनी अतिक्रमण नियमानुकुल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA महाराष्ट्र शासन GR नुसार फास्ट मध्ये कामे होतील. असे आश्वासन दिले.