April 25, 2026

” २३ – एप्रिल – वाचन संस्कृती दिन ” माझं शिर्षक गीत ” वाचाल तर वाचाल “

[गुरुवार… 23 एप्रिल 2026

” २३ – एप्रिल – वाचन संस्कृती दिन ”
माझं शिर्षक गीत ” वाचाल तर वाचाल ”

पवित्र कुरआन म्हणतो ,” वाचा , आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे ,(३) ;
ज्याने लेखनी द्वारे तुम्हाला ज्ञान शिकवलै ,(४) ;.
मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता (५) ..
( ” पारा नंबर:- ३० वा, सुराह नंबर ९६ सुराह अल – अलक आ.न.२- ते – ०५ )

प्रेषित मुहम्मद सल्लम ज्यावेळी चाळीसाव्या वर्षी अल्लाह ने पैगंबरी , प्रेषित, संदेश वाहक , मार्गदर्शक म्हणून घोषित केले, त्यावेळी हजरत मुहम्मद सल्लम हे ” गार हिरा ” मधे अल्लाह च्या उपासनेत( नामस्मरणात)तल्लीन होते , अचानक अल्लाह चे ईशदुत हजरत जिब्राईल ( जिब्राल्टर) अलै. येवून हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना जोरात “आलिंगन” देऊन मिठी मारून
” इक्रा बिस्मिह रब्बुकूल लजी खलक” अर्थात:-
” वाचा ( पढ) ,वाच( पढ) पढ अपने रब्ब के नाम से जिसने‌ पैदा किया ‘”
प्रेषित मुहम्मद सल्लम हे निरक्षर ( उम्मी) ,होते … अल्लाह ने आपल्या ईशदुता मार्फत पवित्र कुरआन चे पहिली आयात” शिका – शिका – शिका ” अर्थात; वाचा- वाचा- वाचा ”
अरबांना शिक्षण नव्हते.. संपूर्ण अरब वाळवंट ठराविक लोकं च शिक्षीत होते .. म्हणून अल्लाहनेच त्याच दिवशी अंतिम प्रेषितत्व, पैंगंबरी , संदेश वाहक म्हणून घोषित केले…
तेथूनच शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्यात प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी मेहनत खर्चि केले.
प्रेषित मुहम्मद सल्लमांनी म्हणतात की,” तुम्हाला ज्ञान ( शिक्षण) घेण्यासाठी चीन ला जाण्याची वेळ आली तरी जा ”
त्याकाळी चीन ज्ञानाच्या बाबतीत जास्त प्रगत होता.

म्हणुनच म्हणतात की,” वाचाल तर वाचाल”

लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
९२७१६४००१४.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION