गरजू विद्यार्थ्याला जयश्रीताई आहिरे यांची ₹15 हजारांची मदत; शैक्षणिक कागदपत्रे मिळवून दिली
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होणाऱ्या एका विद्यार्थ्याला युवा क्रांती फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्रीताई आहिरे यांनी ₹15 हजारांची आर्थिक