सिद्धार्थनगर युथ फॉउंडेशन संचालित सक्षम फॉउंडेशन श्रीरामपूर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जींच्या जयंती निम्मिताने “भीम जयंती उत्सव 2026 ” म्हणून घेतलेल्या निबंध व चित्रकला व भाषण स्पर्धाच्या पारितोषिक समारंभ आज रविवार दिनांक 26-04-2026 रोजी संपन्न झाला.

त्या निम्मिताने रिषिका किसान परदेशीं या मुलीने इंग्रजी मध्ये उत्कृष्ट भाषण करून दुसरा क्रमांक पटकवला… त्यामुळे तिला पारितोषिक देतांना… माजी नगराक्षध संजय छल्लालें, नगरसेवक आशिष घनवटे, विद्रोही संस्कृतीक चळवळीचे श्रीरामपूर अध्यक्ष डॉ सलीम शेख, संस्कृतीक चळवळ अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव दिवे सर, विद्रोही चे संजय हिवाळे सर, व
विद्रोही विद्यार्थी आघाडी चे आडवोकेट अमोल सोनावणे, वंचित बहुजन व विद्रोही चे संतोष त्रिभुवन, पटारे सर व सावंत सर, म्हस्के सर, दुसरं बक्षीस विजेती रिक्षिका किसन परदेशीं, व आई वंदना परदेशीं, बहीण ऋषिका परदेशीं व विविध मान्यवर उपस्थित होतें