कुंडलवाडीत 20 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा; भव्य व्याख्यान, गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांचा होणार सत्कार
कुंडलवाडी: येथील छावा मराठा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त भव्य जन्मोत्सव सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात